पुणेः आज आकुर्डी- निगडी- प्राधिकरण श्री संघाचे अध्यक्ष सुभाषजी ललवाणी यांनी महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ यांची सदिच्छा भेट घेतली. भेटी दरम्यान माधुरीताईंनी सुभाष जींना आज डॉ. कल्याणजी गंगवाल यांचे शुभहस्ते नवचैतन्य सामाजिक संस्थेतर्फे मिळणार्या “खान्देश-शिरोमणी” सन्मानासाठी शुभेच्छा प्रदान केल्यात. या प्रसंगी ऱ्कार्यक्षम नगर सेवक व भाजप नेते प्रविणजी चोरबोले, बिबवेवाडी संघाचे अध्यंक्ष पोपटलालजी ओस्तवाल, साधना सदन श्री संघाचे विश्वस्त नितीन जी ओस्तवाल, आकुर्डी संघाचे विश्वस्त नेनसुख जी मांडोत, विजयजी ओस्तवाल,महेंन्द्र बेदमुथा आदि.
महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ यांची सुभाषजी ललवाणींनी घेतली सदिच्छा भेट