Share This Post

Featured News / Featured Slider / ज्ञान वाणी

… हे प्रभूंचे उपकारच मानायला हवेत-प.पू.रमणीकमुनीजी म.सा.

… हे प्रभूंचे उपकारच मानायला हवेत-प.पू.रमणीकमुनीजी म.सा.

जालना : आपल्याकडे 27 दिवसांची श्रृत आराधना येऊ घातली. अत्भूत है ओ। येत्या 25 तारखेला या आरादधेला तपोधाममध्ये सुरुवात होईल आणि 22 ऑक्टोबरला ती समाप्त होईल. हे आमच्यावर प्रभूंने केलेले उपकारच आहेत, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.

ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात म्हणजेच 62 दिवस पुच्छीसुमन तप महोत्सवात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.

श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाले की, उत्तराध्यान सुत्र हे प्रभूंनी केलेले उपकार नाहीत तर आहे, अपने आप को डुबने का ये मोका आया है । ऐसे ही इसको मत गमाओ । परम् कृपा रही आपने उपर। ऊन शब्दो का आनंद ले लो। एक ऐसा वातावरण बनाना है की, अपने रोम- रोम में भगवान प्रभू महावीर को बसाना है। वो कहा पर भी हो उसीसे आपको मतलब नही है। खुद प्रभू महावीरच आपल्याला भेटीला येणार आहेत. तसा भाव आपल्याला प्रगट करावा लागेल, त्याशिवाय हे शक्य नाही, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share This Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

Skip to toolbar