Share This Post

Featured News / Featured Slider / ज्ञान वाणी

जो होता है वो अच्छे लिए होता है-प.पू.हिमानीजी

जो होता है वो अच्छे लिए होता है-प.पू.हिमानीजी

जालना : आपली स्वत:ची कहाणी सांगतांना प.पू.हिमानीजी महाराज म्हणाल्या की, जो होता है वो अच्छे लिए होता है। प्रत्येक क्षणाला आपल्या बरोबर आसलेल्या बहिणीची कृपाछाया आपल्यावर राहिली आहे, असे प.पू.तपज्योत्सना हिमानाजी म. सा. यांनी येथे बोलतांना सांगितले.

त्या गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात बोलत होत्या. यावेळी विचार पिठावर अन्य साधू- साध्वींची उपस्थिती होती.

पुढे बोलतांना प.पू.तपज्योत्सना हिमानाजी म. सा. यांनी यावेळी विविध उदाहरणे देखील दिली. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, आपल्या तिची नुसती कृपा राहिली नाही तर आपल्यासाठी ती आई, बहिण, सहेली नव्ंहे तर सब कुछ वही है। आज उसका वाढदिवस है । उसको बहोत सारी शुभकामनाए देती हु, असे सांगून त्या म्हणाल्या की, समर्पण कब आयेगा। जब गुरु की कृपा होती है। हमारी श्रध्दा गुरु के प्रती होना चाहीए। श्रध्दा कब आयेगी तो अपने जब समर्पण आयेगा तब। तत्पूर्वी त्यांनी चलो बुलावा आया है हे सुंदर गितही गायीले. असेही प.पू.तपज्योत्सना हिमानाजी म. सा. यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share This Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

Skip to toolbar