Share This Post

Featured News / Featured Slider / ज्ञान वाणी

सुधर्मा स्वामींचे थोडे तरी गुण घ्या!-प.पू.रमणीकमुनीजी म.सा.

सुधर्मा स्वामींचे थोडे तरी गुण घ्या!-प.पू.रमणीकमुनीजी म.सा.

जालना : दर्शन, ज्ञान, आणि यांचा संगम झालेला आपल्या दिसतो. परंतु या तीन्ही गोष्टी का एकत्र आल्या. याचा विचार करावा, तेवढा असला तरी सुधर्मा स्वामींपासून काही तरी गुण घ्यायला हवेत, अशी त्यांची वाणी होती, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.

ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.

पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, हिरो- हिरोराईन सारखी स्टाईल आम्हाला चांगली वाटू लागली. पूर्वी साधू- संत आले तर सर्वजण आनंद होतं.त्यांचा तो आनंद गगणात मानवणारा नव्हता. परंतू आता हे सर्व राहिलेले नाही. त्यांचं चरित्र निर्मळ होतं.

म्हणून त्यांचा आत्माही शुध्द होता, चांगला होता. हे मन सारे दुनियासे जुटलेलं असलेलं तरी जे मन आपल्याला आत्म्याला जोडील तेच खरे मन आहे, मन के गुलाम है हम! मोहनी कर्मचं आहे. सम्यक दर्शन की एक विशेत: है. हमे जो जिने की कला है मगर भगवान जो अपने में कमी है वो बताते है !

जिससे कुछ कुछ ना कुछ कमीया आहे तो उसमें भी अच्छाई होगी, असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share This Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

Skip to toolbar