पर्वधीराज पर्वुशषण दिनी
चौसाळा येथील पावन भूमी मध्ये परमपूज्य श्री दिलीपकवरजी म.सा. यांच्या सुशिष्या स्वाध्याय प्रेमी परमपूज्य श्री कुसुमकॅंवरजी म.सा. आणि प्रवचन प्रभाविका परमपूज्य श्री अरुणप्रभाजी म.सा. आधी ठाणा 2 यांच्या सानिध्या, श्रीमती कमलबाई जवाहरलालजी खिवंसरा 9 उपवास श्रीमती जंयकंवरबाई मिठुलाल बेदमुथा 8उपवास, सौ. सुवरणा कांतिलाल खिवंसरा 9 उपवास, पचखावणी 08/09/2024 रोजी चौसाळा येथे होणार आहे तसेच मनोज खिवंसरा व सौ आणिता अणिल ललवानी एकासना मासखंमण चे भाव आहेतl
चौसाळा सारख्या छोट्या गावामध्ये जैन समाजाचे कमी घर असताना 24 वर्षानंतर चातुर्मासचा योग आला जैन धर्मात पर्वुशषण पर्व महत्वपूर्ण मानले जातात आठ दिवस एकासना, आंबील, वास, तेला, आठाई अशा बऱ्याच तपस्या चालू आहेत आठव्या दिवसि माता ९ उपवास चि पचखावणी आहे श्री वर्धमान जैन स्थानक चौसळा येथे 9:०० (नऊ वाजता) त्यांची पचकावणी होणार आहे l
चातुर्मास चे मार्गदर्शक सुभाषचंद बेदमूथा आणि अशोक लोढा आहेत पचकावणी झाल्यानंतर गौतम प्रसादी ठेवलेली आहे अशी माहिती चातुर्मास कमिटी अध्यक्ष आनंद नहार, संदेश खिवंसरा, नितीन लोढा, वृषभ धोका ,उमेश लोढा ,सतीश कोचर, आनंद लोढा ,भूषण खिंवसरा, मयूर नहार, रोशन खिवंसरा, रमण कोचर, राजेश लोढा, पारस धोका, अनुप बेदमुथा, विनोद धोका, संतोष लोढा, देवेंद्र बोरा आणि वर्धमान श्रावक संघ चौसाळा यांनी हा दिली आहे


