जालना : एकवेळ या संसाराला आणि बाहेरच्या दुनिया विसरुन जाणे शक्य आहे. परंतू जब सौ डगरीपर पाणी आता है तो उससे भाप निकलती है। वो पाणी शुध्द असतं. तसंच या पण रसाचं आहे. ऊस घडी हम इंतजार करना चाहिए। असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित श्रृत आराधना या विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाले की, इस मती में संमती आजाए। आपकी करुणा, दया आजाए! जिसप्रकार श्रीकृष्ण छाप रहती है। जैसे बुध्द में गौतमबुध्द की छाप है। उसी प्रकार इस अध्याय में भगवान महावीरांची छाप है। ऊसी प्रकाार हम जब इस संसार को, इस दुनिया को भुल जायेगे तब ऊसका रस आल्याशिवाय राहणार नाही. दुर्गतीचे दोन कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे दुख आणि दुसरे म्हणजे आनंद! जेव्हा माणूष्याला इतकं दुख येतं की, आपण त्याला बयाण करु शकत नाही, असेही ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.