Share This Post

Featured News / Featured Slider / ज्ञान वाणी

प्रभू महावीर कसे होते: प.पू.रमणीकमुनीजी म.सा.

प्रभू महावीर कसे होते: प.पू.रमणीकमुनीजी म.सा.

जालना : कोणाच्या सहयोगातून बाहेर यायचं. आपणही परमात्मा, महात्मा, धर्मात्मा तर आपण माणूसही राहत नाहीत. मैत्रीभावही आपल्याला समक्यत्व बनू शकते. कोणीही परखा नाही, मैंत्रीभावही आणू शकतो. ना की, मिथ्याभाव! असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.

ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.

पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, भगवान महावीरांसाठीच हा चातुर्मास आहे. ही भूमि साफ ठेवली म्हणूनच या ठिकाणी थांबू वाटतं, अन्यथा कोण येथें थांबणार! आम्ही साधू- साध्वी तर केवळ- केवळ प्रभू महावीरांना तुमच्या पर्यंत पोहचू शकतो. ना की, प्रवचन! जेव्हा आम्ही खुद बुरे होते तो दुसरा भी हमे बुरा नजर आता है! किसी देवी- देवतावो मिथ्यात्व है, नही समक्यत्व है। आपल्या सुखाचे आणि दुखाचे कारणीभूतही स्वत:च नाही. मागणे मिथ्यात्व आहे. तर मांग लेना ये मिथ्यात्व हैे!

मोहनिया करम हे फतवा काढायलाच बसले आहेत. परंतू आपण ठरवायचं फतवा काढायचा नाही ते! बुरे को छोड दो। सामायिक तो धरम ध्यान में आती है, धरम ध्यान मे आये मतलब आप मैत्रीभाव में आ गये, असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share This Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

Skip to toolbar