Share This Post

Featured News / Featured Slider / Khabar

सौ.सरीता निलेश खिवंसरा यांच्या 11 उपवासाची रविवार पचकावणी

सौ.सरीता निलेश खिवंसरा यांच्या 11 उपवासाची रविवार पचकावणी

चौसाळा येथील पावन भूमी मध्ये परमपूज्य श्री दिलीपकवरजी म.सा. यांच्या सुशिष्या स्वाध्याय प्रेमी परमपूज्य श्री कुसुमकॅंवरजी म.सा. आणि प्रवचन प्रभाविका परमपूज्य श्री अरुणप्रभाजी म.सा. आधी ठाणा २ यांच्या सानिध्या मध्ये चौसाळा चे सुश्रावक क्रषिमित्र हिरालाल खिवंसरा यांच्यी सुन सौ सरिता निलेश खिवंसरा यांनी निरंकार 11 उपवास केले असून त्याची पचकावणी रविवार दि. 18/08/२०२४ रोजी चौसाळा येथे होणार आहे

चौसाळा सारख्या छोट्या गावामध्ये जैन समाजाचे कमी घर असताना २४ वर्षानंतर चातुर्मासचा योग आला सध्या एकासना ,आंबील ,वास ,तेला, आठाई अशा बऱ्याच तपस्या चालू आहेत

शनिवारी सकाळी ८:०० वाजता त्यांच्या निवासस्थान वरून वरघोडा ( मिरवणूक )निघून जैन स्थानकात पोहोचणार आहे ९:०० (नऊ वाजता) त्यांची पचकावणी होणार आहे

चातुर्मास चे मार्गदर्शक सुभाषचंद बेदमूथा आणि अशोक लोढा आहेत

 पचकावणी झाल्यानंतर गौतम प्रसादी ठेवलेली लाभार्थी अभिजीत हिरालाल खिवंसरा आहे अशी माहिती चातुर्मास कमिटी अध्यक्ष आनंद नहार, संदेश खिंवसरा, नितीन लोढा, वृषभ धोका ,उमेश लोढा ,सतीश कोचर, आनंद लोढा ,भूषण खिंवसरा, मयूर नहार , रोशन खिंवसरा, रमण कोचर, राजेश लोढा, पारस धोका, अनुप बेदमुथा, विनोद धोका, संतोष लोढा, देवेंद्र बोरा आणि वर्धमान श्रावक संघ चौसाळा यांनी हा दिली आहेl

Share This Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

Skip to toolbar