प्रवचन – 13.07.2025 – प पू श्री मुकेश मुनीजी म सा – (बिबवेवाडी जैन स्थानक) आज प्रत्येक माणसाला जीवनात सुख आणि शांती हवी आहे. मात्र दुर्दैव असे की, आजचा माणूस हे सुख भौतिक वस्तूंमध्ये शोधत आहे – कोणी गाडीत, कोणी मोबाईलमध्ये, तर कोणी प्रवासात. पण खरं सुख कुठे आहे? खरं सुख आहे – परमात्म्याच्या भक्तीत. परमात्म्याची भक्ती ही अशी अमूल्य गोष्ट आहे की जी माणसाला अंतःकरणातून शांतता देते. पण आपल...