Share This Post

Featured News / Featured Slider / ज्ञान वाणी

परम पूज्य अरुणप्रभाजी म.सा पर्वधीराज पर्वुशषण चा प्रथम दिवस 

परम पूज्य अरुणप्रभाजी म.सा पर्वधीराज पर्वुशषण चा प्रथम दिवस 

पुत्र व माता यांची सोबत तपस्या करणे हे प्रथम पाहते परम पूज्य अरुणप्रभाजी म.सा पर्वधीराज पर्वुशषण चा प्रथम दिवस

चौसाळा येथिल पावन भुमीमध्ये परमपुज्य श्री दिलीपकंवरजी म.सा. यांच्या सुशिष्या स्वाध्याय प्रेमी परमपुज्य श्री कुसुमकंवरजी म.सा. आणी प्रवचन प्रभाविका परमपुज्य श्री अरूणप्रभाजी म.सा.आधी ठाणा 2 यांच्या सानिध्या मध्ये चौसाळ्याचे दि.01.09.2024 रोजी श्रीमती कमल जवाहरलालजी खिवंसरा 2 उपवास तर पुत्र रोशन जवाहरलालजी खिवंसरा 8 उपवास चालू असून त्यांचे पुढिल भाव आहेत चौसाळ्या साऱख्या छोटया गावामध्ये जैन समाजाचे कमी घरे असताना 24 वर्षानंतर चातुर्मासचा योग आला सध्या एकासना आंबील, वास, तेला, आठाई अशा बरयाच तपस्या चालू आहेत. तसेच जैन धर्मा मध्य पर्वुशषण पर्व. खुप महत्वपूर्ण आहे प्रवचन सुत्र वाचन तसेच धार्मिक कार्यक्रम चालू आहेतl

चातुर्मास चे मार्गदर्शक सुभाषचंद बेदमुथा, कचरू शेठ लोढा आणी अशोक लोढा आहेत .अशी माहीती चातुर्मास कमिटी अध्यक्ष आनंद नहार, संदेश खिंवसंरा नितीन लोढा, वृषभ धोका, उमेश लोढा, सतीष कोचर, आनंद लोढा, भुषण खिंवसंरा, मयुर नहार, रोशन खिंवसंरा, रमण कोचर, राजेश लोढा, पारस धोका, अनुप बेदमुथा, विनोद धोका, संतोष लोढा, देंवेद्र बोरा आणी वर्धमान श्रावक संघ चौसाळा यांनी ही माहीती दिली आहे.

Share This Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

Skip to toolbar