जालना : गळ्यापर्यंत पाणी आलं, ते ओढापर्यंत आलं परंतू धर्णेंद्र तेथे आले आणि काय चमत्कार घडला. भगवान पार्श्वनाथ तरले आणि कोई चिटी भी न मरे एैसा ऊनका व्यवहार था, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात म्हणजेच 62 दिवस पुच्छीसुमन तप महोत्सवात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाले की, धर्णेंद्र हमे और एक भी उपकार करते है । भला किसीने हो तो हमे उनका उपकार मानना हैे। बल्की ऊसका उपकार हमे भुलना नही । देखो भला किसी को करना हो तो हमरा बल तो खर्च होगा। लेकीन बल तो प्राप्त किया जा सकता है। चंदन के तंतु- तंतु में सुगंध रहाता। केली में मिठास रहती। लेकीन उसके सालो को…? चिन्नी हो गुड इनमें मिठास कहासे आती है। गन्नो को मिठास है । रस में भी मिठास है। असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.