जालना : यहॉ हमे आत्मा, और क्या मिलता, हम जैन तर आहोत. परंतू महावीर नही है, ये तो बडी खेदजनक बाब आहे, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात म्हणजेच 62 दिवस पुच्छीसुमन तप महोत्सवात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाले की, प्रभू महावीरांमुळेच आम्हाला ही जीनवाणी आम्हाला मिळाली आहे. आम्ही पाहिले की, हमारी इज्जत करणे वालों ही, हमारी बेज्जत करते है। आम्ही अनेक प्रकारचे दु:ख पाहिले आहे. जैसे शब्दो में मेघ गर्जना है, उसी तरह हमारे में प्रभू महावीर श्रेष्ठ आहेत. प्रमू को चंद्रमा औरं चंदन का क्या वास्ता है । सुर्य हजार गुणा प्रकाश देता है। लेकीन चंद्रमा चांदणी हमे शितलता देती है, लेकीन सुर्य हमे प्रकाश तो देता है, परंतू उसके साथ में ताप भी देता है। प्रभू महावीर की एक खायत है की, उनके शब्दो में शीतलता है । उनकी क्रीया में कभी फरक नही पडा, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.