जालना: श्रध्देला वाचवून ठेवावेच लागेल, त्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही, असे वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना सांगितले.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, आपण कल्लू मनाली जाते हो! यहा- वहा जाते हो! जब हम सिध्दालय में जायेंगें तभी हम कोई ना कोई ना तो काम करगें। भगवान महावीर का समोरन कोई कम नही. यही तो है संपूर्ण! सब कुछ यही पर है! बोल रहे सुधर्मा स्वामी की हमारे लिए यही नंदनवन है।
आदमी कहा झुकता है! जो उससे जादा हो! धन हो, दौलत हो! इनके पासही आदमी झुकता है! महावीर को अगर बाहर से देखो गे तो, उनमे सब अवगुणही दिखेगे!लेकीन आप अगर उन्हीकोही अंदर से देखो गे तो क्या होगा! प्रभू महावीर को बहोत सहना पडा! ऑखे में मिटी मारी, इतना बडा अपमान सहन करा है!
हम तो उनके सामने कुछ भी नही! याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.