जालना : या जिंदगीचा काहीही भरोसा नाही. ये सासे हमे मिली है। ऊसका सद्उपयोग करना चाहिए। असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित श्रृत आराधना या विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाले की, दीपक को अगर ऑक्सीजन नही मिल पाता तो… लाईट का ऊसी तरह है। इसिलीए कहता हूॅ की सांसे हमे किसीने दिए वाले है। मेरा मकसद जोडना चाहिए। बल्की उनको तोडने का नही। कुणी निंदा केली तरी ते सहन करण्याची आपली तयारी पाहिजे. मै तो हमेशा प्रभूं को हमेशा मांगता हो की। कीसी भी मेरी निंदा करीभी तो वो सहन करने ताकद मुझे दे ना। असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.