जालना : निदेलां दहावा रस का मानन्यात आलं नाही. हेच तर खर आमचं दुर्देव आहे. दृष्टा मुनी कोणाला म्हणायचं, हे भगवंतांनी सांगितले, परंतू आम्ही कधीही स्वत: मध्ये कधीही डोकावून पाहत नाही, याला सम्यक दर्शन म्हणणार का. असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, जोपर्यंत आम्ही स्वत:मध्ये डोकावून पाहत नाहीत, तोपर्यंत आमच्यात चांगले गुण येत नाहीत, तोपर्यंत सम्यक दर्शी कसे म्हणणार? हजारो में केवल ग्यानी नही होता. विशेषत: केव्हा येईल हे सांगता येत नाही मात्र केवळ दिक्षा घेतल्याचा प्रभाव होता की, सम्यक दर्शन घडले. आपण दुसरं लग्न करत नाहीत का? दावा नही दुवा करो. दावा झुठा हो सकता लेकीन दुवा तो भगवान से आता है,
इसिलिए वो झुठा नही होता. जब हम बुराई को देखते, मथ्याधी हो सकता है। लेकीन विनयवान नही हो सकता. जिनका आचारण उत्तम होता है, उनका चरणभी अच्छा होता है। आख मे रोषनी होना चाहिए, पैर कभी लडखाने वाले नही चाहिए। क्योकी लडखाने वाले पैर से यात्रा नही की जा सकती, वैसी आख में रोषनी चाहिए, बगर रोषनी के हम चल नही सकते, असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.