आकुर्डी निगडी प्राधिकरण श्री संघाच्या प्रांगणात महाराष्ट्र सौरभ पु चंद्रकलाश्रीजी म.सा आदि ठाणा 3च्या सानिध्यात आचार्य सम्राट राष्ट्रसंत पु आनंदऋषिजी म.सा. यांच्या 126व्या जन्मोत्सवा निमित्त आनंदोत्सव सप्ताहाचे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज साध्वी श्रुतप्रज्ञा श्री जी म. सा. च्या सानिध्यात सामुहिक “ नमोथ्थुणं” जापचे आयोजन करण्यात आले होते. श्री संघ क्षेत्रातील 9 अठाई तप धारकांचा सन्मान या प्रसंगी श्री संघाच्या वतीने स्वागताध्यक्ष परिवार श्री मोतीलालजी चोरडीया व श्री देवेंन्द्र जी लुंकड यांचे शुभहस्ते करण्यात आला.
श्री संघाचे अध्यक्ष सुभाषजी ललवाणी व उपाध्यक्षा शारदा चोरडीयांनी तपस्वी व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तपस्वींना गुरुमॉं चंद्रकलाश्री जींच्या मखान्वये प्रत्याख्यान देण्यात आले. अठाई तप करणारे तपस्वी श्रीमती चंदनबाला रांका, हर्षा सोनिमिंडीया, पायल मुथा, सुवर्णा बोरा, पायल फ़िरोदिया, रोहन मुनोत, मानसी मुनोत, मनिँषा जैन, संतोष कोठारी, प्रसन्न नहार, आनंद कांकरीया, सौ कांकरीया आदि