Share This Post

Featured News / Featured Slider / Khabar

“आनंद रोटी” परिवारा द्वारे अन्नदान व सावली निवारा केंद्रात वस्रदान

“आनंद रोटी” परिवारा द्वारे अन्नदान व सावली निवारा केंद्रात वस्रदान

भगवान महावीर जन्म कल्याणक अहिंसा सप्ताह अंतर्गत आज “आनंद रोटी” परिवारा द्वारे अन्नदान व सावली निवारा केंद्रात वस्रदान! आज अहिंसा सप्ताह अंतर्गत YCM हॉस्पिटल

परिसरात आकुर्डी- निगडी- प्राधिकरण श्री संघाच्या विश्वस्तांच्या वतीने अन्नदान करण्यात आले व अन्नदाना नंतर सावली निवारा केंद्रात ( Real Life- Real People) वस्रदान करण्यात आले. सदरहु अन्नदान व वस्रदान कार्यक्रमात श्री संघाचे अध्यक्ष विजयजी गांधी,पुर्वाध्यक्ष जवाहर जी मुथा, कोषाध्यक्ष नेनसुखजी मांडोत, पुर्व महामंत्री राजेंन्द्रजी छाजेड, सदस्य विक्रमजी छाजेड यांचा सहभाग होता.

उपक्रमाचा प्रारंभ पिंपरी चिंचवड महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.अशोकजी पगारीया, पंचम झोन चे अध्यक्ष नितीन जी बेदमुथा,आ.नि.प्रा. श्री संघाचे पुर्वाध्यक्ष सुभाषजी ललवाणी, अध्यक्ष विजयजी गांधी, पुर्वाध्यक्ष जवाहरजी मुथा, नेनसुखजी मांडोत, राजेंन्द्र जी छाजेड ,महासंघाचे अध्यक्ष श्रेयांसजी पगारिया, विजयजी भिलवडे,उमेश जी पाटील,विलासजी पगारीया, विक्रमजी छाजेड,अशोक जी नहार, संजयजी खाबीया, शरद जी रांका,अजित जी कर्नावट,वैभवजी छाजेड, आदि मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला.

Share This Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

Skip to toolbar