चिंचवडः येथील प्रसिध्द उद्योजक, चिंचवड श्टेशन श्री संघाचे पुर्व अध्यक्ष, जैन विद्या प्रसारक मंडलाचे विश्वस्त श्री जयप्रकाशजी रांका यांचा अम्रुतमहोत्सवी सन्मान आकुर्डी निगडी प्राधिकरण श्री संघाच्या विश्वस्तांनी शाल माळा, व वपुष्पगुच्छ देऊन केला व सुद्दरुढ आरोग्याची मंगलकामना केली. याप्रसंगी संघाध्यक्ष सुभाषजी ललवाणी, वरिष्ट उपाध्यक्ष विजयजी गांधी, विश्वस्त धनराजजी छाजेड, कोषाध्यक्ष नेनसुखजी मांडोत व सोबत सौ रेखाजी रांका
प्रसिध्द उद्योजक श्री जयप्रकाश जी रांका यांचा अम्रुतमहोत्सवी सन्मान
