Share This Post

Featured News / Featured Slider / Khabar

पुरग्रस्त परिवारांना आकुर्डी जैन श्रावक संघा तर्फे अन्नधान्य व विध्यार्थ्यांना गणवेश व शालेय वस्तुंचे वाटप

पुरग्रस्त परिवारांना आकुर्डी जैन श्रावक संघा तर्फे अन्नधान्य व विध्यार्थ्यांना गणवेश व शालेय वस्तुंचे वाटप

आज आकु्र्डी- निगडी-प्राधिकरण जैन श्रावक संघातर्फे शेरी पोस्ट कडा( जिव्हा- बीड) येथे 70 पुरग्रस्त कुटुंबायाना अन्नधन्याचे किट्स जीवनावश्यक वस्तुचे वाटप व विध्यार्थ्यांना शालेय वस्तुंचे वाटप संघाध्यक्ष सुभाषजी ललवाणी यांचे नेत्रुत्वात करण्यात आले.

या प्रसंगी श्री संघा तर्फे जवाहरजी मुथा, विजयजी गांधी, नेनसुखजी मांडोत, मोतीलालजी चोरडीया,राजेंन्द्र जी रातडीया , राजेंन्द्र जी छाजेड , नितीन जी छाजेड, प्रकाश जी मुनोत, जयकुमार ओस्तवाल, अजितजी कर्नावट, विजयजी नहार उपस्थित होते.

Share This Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

Skip to toolbar