जालना : सम्यक दर्शन आखिर म्हणायचं कशाला! प्रभु भगवान महावीरायचे समस्यक दर्शन कसे होते, याचा तरी विचार करायला हवा. पाचवी गाथा ही म्हत्वाची असून तीच आपल्याला तारु शकते. परंतू सम्यक दर्शन आपल्याा घडले पाहिजे, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, दोन अडीच वर्षापूर्वी सुधर्मा स्वामी येथेच होते. परंतू त्यांच्यात एक गुण होता. आणि तो म्हणजे सर्व दोष रहित होते. म्हणजेच ते निर्दोष होते. आत्म्यातही राहणे ते पंसंत करीत असतं. अखीर आत्मासे जुडे कैसे। ये मन बडा विचित्र है।
मोहनिया करम हमे गुलाम बना देती है । त्यामुळे प्रत्येक वेळेचे ध्यान ठेवले पाहिजे. आपण जेव्हा धर्मावर चर्चा करतो तेव्हा आपण निश्चितच बोर होऊन जातोत, परंतू एखाद्याची निंदा करतांना मुळीच बोर होत नाही. याचा अर्थ आम्ही सम्यक दर्शी आहेत का? हम हर वक्त तो सम्यक दर्शी हो नही सकते पर क्या कभी- भी सम्यकदर्शी हो नही सकते, ये तो हो नही सकता! सद्गुरु कि से कहते हे।
जो हमे अच्छा मार्ग बदताऍ, उसी मार्ग पर चलाना सिखाऍ ऊसेही सद्गुरु कहते हेै। सद्गुरु ऊसे कहते है जिसे अपने में कमीयॉ कमी नजर आती है। जिसमे कमी होगी उसमे कुछ- कुछ ना अच्छी बात होगी। इसेही कहते है सम्यक दर्शन! असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.