Share This Post

Featured News / Featured Slider / Khabar

जैन कॉन्फ़्रेंस व स्वानंद महिला मंडल “ पुणे संत दर्शन यात्रा” आकुर्डी स्थानक भवनात समारोप

जैन कॉन्फ़्रेंस व स्वानंद महिला मंडल “ पुणे संत दर्शन यात्रा” आकुर्डी स्थानक भवनात समारोप

 आज जैन कॉन्फ़्रेंस राष्ट्रीय महिला अध्यक्षा सुरेखाजी कटारिया व स्वानंद महिला मंडल पिंपरी चिंचवड शोभाजी बंब यांच्या नेत्रुत्वात निघालेल्या पुणे संत दर्शन यात्रेचा समारोप महाराष्ट्र सौरभ गुरुमॉं पु. चंद्रकला श्री जी म. सा. शासन सुर्या पु. स्नेहाश्रीजी म. सा. व मधुरकंठी श्रुतप्रज्ञा श्रीजी म.सा. यांच्या दर्शनाने, उद् बोधन व मांगलीक ने झाला. आकुर्डी निगडी प्राधिकरण श्री संघाचे अध्यक्ष सुभाषजी ललवाणी, कोषाध्यक्ष नेनसुख जी मांडोत व महामंत्री राजेंन्द्रजी छाजेड यांनी सर्व भाविकांचे स्वागत केले व प्रातिनिधिक स्वरुपात प्रा. सुरेखाजी कटारिया व शोभाजी बंब यांना गौरविण्यात आले. दर्शनार्थी महिलांमध्ये मुंख्यत्वे सपनाजी जैन, सौ बाफणा, सौ. पोकर्णा, सौ . शिंगवी, सौ भंडारी, सौ. बंब, श्रीमती शकुंतलाजी दुगड, श्रीमती बरडीया, श्रीमती ललवाणी यांचा मुख्यत्वे समावेश होता व श्रावकांमध्ये प्रा. प्रकाशजी कटारिया, श्री भंडारी, श्री राठौड़ व श्री बाफणा यांचा समावेश होता. प्रा सुरेखा जी कटारिया यांनी श्री संघाप्रति क्रुतज्ञता व्यक्त करत आभार मानले.

Share This Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

Skip to toolbar