जालना : गाडी कधीही मद्यपान करुन चालवू नका. कारण त्यामुळे अॅक्सीडेंट होताही होता है। मंजिल पर पोहचणे से पहिले ओ कही ओर पहुच जाते है! इसिलिए मद्यपान करके गाडी कभी मत चलाना, असे वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना सांगितले.
ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित श्रृत आराधनेच्या अध्यायातील प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती.
श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. पुढे बोलतांना म्हणाले की, प्रभू महावीर केवळ संदेश और उपदेश देते है। आदेश नही देते। साधना का लक्ष होे हमारा। मस्ति में रहना, परंतू हमारा भाव क्या है। कसी के निचे नही रहना। ऐसा भाव रहेगा तो चलेगा क्या। कोणाच्या वर असू द्या नाही तर वर आपल्याला काहीही फरक पडला नाही पाहिजे, परंतू असे होतांना दिसत नाही. प्रत्येकालाच सर्वांपेक्षा वर राहण्याची सवय जडली आहे, अशाने कसे होणार !
असेही ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली. त्यांनी आपल्या पहाडी आवाजात यावेळी सुंदर असे गीत गाऊन आजच्या प्रवचनाची सांगता केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांनी केले. यावेळी श्रावक संघाचे पदाधिकारी, श्रावक, श्राविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.